LABLES

Drop Down MenusCSS Drop Down MenuPure CSS Dropdown Menu

NOTICE

ADMISSION OPEN FOR 2020-2021. CO. 9405241004

Saturday, August 06, 2016

गणित संबोध

ब्लॉसम पब्लिक स्कुल देवरी
दिनांक-०७/०८/२०१६: महाराष्ट्र गणित अध्यापक मंडळ अंतर्गत तालुकास्तरीय"गणित संबोध परिक्षा" वर्ग ५ वी आणि ८ वी साठी मनोहरभाई पटेल उच्च माध्यमिक शाळा या परीक्षाकेंद्रात घेण्यात आली. या प्रसंगी परीक्षा तालुका प्रभारी राजेंद्र मोहुर्ले, ब्लॉसम पब्लिक स्कुल चे मुख्याध्यापक सुजित टेटे, गेडाम सर , थोटे सर, विश्वप्रित निकोडे आणि हर्षदा चारमोडे प्रामुख्याने उपस्थित होते. सदर परिक्षेत ५० विध्यार्थी सहभागी झाले होते. परीक्षेत उपस्थित विध्यार्थीचे हार्दिक आभार.