LABLES

Drop Down MenusCSS Drop Down MenuPure CSS Dropdown Menu

NOTICE

ADMISSION OPEN FOR 2020-2021. CO. 9405241004

Friday, August 12, 2016

Live Classroom

*ब्लॉसम पब्लिक स्कूल देवरी येथे लोकसभा व राज्यसभा चे थेट प्रक्षेपण*


*लोकसभा* आणि *राज्यसभा* सदनचा थेट प्रक्षेपण ब्लॉसम पब्लिक स्कूल देवरी येथे दूरदर्शनच्या राष्ट्रीय वाहिनी वरुन करण्यात आला. शालेय जीवनात विध्यार्थ्यान्ना राजकीय क्षेत्रातील होणारे कामकाज सहजरित्या समजावे या उद्देशाने सामजिक शास्त्र शिक्षक *हरिश उके* यांच्या सहकार्याने *मुख्याध्यापक सुजित टेटे* यांनी ब्लॉसम पब्लिक स्कूल मध्ये दोन्ही सदनाचे थेट प्रक्षेपण शाळेत केले.
राजकीय ज्ञानाचा विकास व्हावा विध्यर्थ्यान्ना राज्यशास्त्रत आकर्षण वाधावे या उद्देशाने हा वर्ग सुरळीतपणे संपन्न झाला. यसश्विते साठी नितेश लाडे ,राहुल मोहुर्ले ,अजित टेटे यानी सहकार्य केला.