WORKSHOP-01
TOPIC- WASTAGE TO USEFUL
GUIDE BY- MISS. NEHA AGRAWAL, SANGITA KALE AND KALVATI THAKARE
ब्लॉसम पब्लिक स्कूल देवरी
दिनांक ९ आगस्ट २०१६
TOPIC- WASTAGE TO USEFUL
GUIDE BY- MISS. NEHA AGRAWAL, SANGITA KALE AND KALVATI THAKARE
ब्लॉसम पब्लिक स्कूल देवरी
दिनांक ९ आगस्ट २०१६
स्थानिक ब्लॉसम पब्लिक स्कूल येथे "टाकाऊ पासुन टिकाऊ" या विषया वर कार्याशाळा आयोजित करण्यात आली होती. या प्रशंगी शाळेचे मुख्याध्यापक सुजित टेटे अध्यक्षपदी स्थानपन्न होते. कार्यक्रमाचे मार्गदर्शक कु. नेहा अग्रवाल, संगिता काळे आणि श्रीमती ठाकरे उपस्थित होते. विध्यार्थीना आजच्या काळात टाकाऊ वस्तूचा उपयोगकरता यावा आणी शालेयजीवनात या गोष्टींचा प्रसार व्हावा या उद्देशाने मुख्याध्यापक सुजित टेटे सदर कार्यक्रमाचे आयोजन केले होते . सदर कार्यक्रमास नितेश लाडे , विश्वप्रित निकोडे , प्रगती कुंड्लेकार , हरिष उके , हर्शदा चारमोडे , स्वप्निल पंचभाई , राहुल मोहुर्ले, बि. तुरकर वृशाली अमृत्कर , सरिता थोटे आदी शिक्षकांनी सहकार्य केला.