Showing posts with label COMPETITIVE EXAMS. Show all posts

Thursday, May 18, 2017
Thursday, May 04, 2017
MAHARASHTRA DAY 2017
महाराष्ट्र दिनी आईएसओ मानांकन ब्लॉसम स्कूलमधे चिमुकल्यानी केला ध्वजारोहण
देवरी: ०१ (प्रतिनिधी)
महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधुन तालुक्यातिल आईएसओ मानांकन ब्लॉसम पब्लिक स्कूल मधे आपली परंपरा क़ायम ठेवत मुख्याध्यापक सुजित टेटे यांनी चिमुकल्याच्या हातानी ध्वजारोहण करुण घेतला.
आराध्या कानतोड़े आणि मिहिर काशीवार या चिमुकल्यानी ध्वजारोहण केला. या उपक्रमासाठी देवरीतिल प्रतिष्ठित नागरिकांनी मुख्याध्यापकचे कौतुक केले.
सदर कार्यक्रमात सर्व शिक्षक आणि बेरार टाइम्स चे सहसंपादक सुरेश भदाडे उपस्थित होते.
Thursday, December 29, 2016
BLOSSOM PUBLIC SCHOOL DEORI
DIPTANSHU RAUT SHINES AT GANEET PRAVINYA EXAM
Most Popular Blossom Public School Deori's student Diptanshu Deokumar Raut Passed Tahsil Level Ganeet Pravinya Exam and Stand For 1st Topper at Deori Tahsil. He is Qualified For District Ganeet Pradhnya Exam. Every year Principal Mr. Sujit H. Tete encourages to student for such kind of competitive exams. Mathematics Teacher Mr. Vishvaprit G. Nikode prepared to him for exam. DIPTANSHU gave the credit of his success to Principal Mr. Sujit H. Tete, Maths Teacher Mr.Vishvaprit Nikode and his Parents.
Labels:
COMPETITIVE EXAMS,
PHOTO GALARY,
RESULT,
School Exams
DEORI MAHARASHTRA
Deori, Maharashtra, India
Wednesday, December 28, 2016
Thursday, December 22, 2016
Friday, September 23, 2016
GANIT SAMBODH TOPPERS2016
Blossom's Nishi Agrawal and Diptanshu Raut Top at GANIT SAMBODH Exam
Date 24/09/2016
District GANIT Adhyapak Mandal's GANIT SAMBODH Exam Top 🔝 by Blossom Public School Deori's Nishi Agrawal and Diptanshu Raut*at *Deori Tahsil. Student Belongs to 8th and 5th class.
For their gracious success Principal Sujit H. Tete offered Greetings and Flowers to them.
Student gave the credit to Mathematics Teacher *Vishvaprit Nikode, Harshada Charmode*and their Parents.
गणित संबोध परिक्षेत ब्लॉसम स्कूलचे निशी अग्रवाल आणि दिप्तांशु राऊत तालुक्यात प्रथम
देवरी: दिनांक २४/०९/२०१६
जिल्हा गणित अध्यापक मंडळाच्या वतिने घेन्यात आलेल्या गणित संबोध परिक्षेत ब्लासम पब्लिक स्कूल देवरी ची निशी अग्रवाल इयत्ता ८ वी आणि दिप्तांशु राऊत इयत्ता ५ वी मध्ये तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावून ब्लॉसम शाळेचा नाव लौकिक केला आहे.
सदर विध्यार्थ्याचा यशा बद्दल मुख्याध्यापक सुजित टेटेयांनी कौतुक केला आणि समोरच्या परीक्षेच्या शुभेच्छा दिल्या. विध्यार्थ्यानी आपल्या यशाचे श्रेय गणित शिक्षक विश्वप्रित निकोडे , हर्षदा चार्मोडे आणि आईवडिलांना दिले.

Friday, September 02, 2016
FARMERSDAY AND POLA 2016
FARMERS DAY AND POLA CELEBRATION 2016-2017
*ब्लॉसम पब्लिक स्कूल देवरी येथे शेतकरी दिवस साजरा*
देवरी ०१ /०९/२०१६ स्थानीक ब्लॉसम पब्लिक स्कूल येथे आज पोळा सनाच्या पार्स्वभुमीवर शेतकरी दिवस मोठ्या उत्सवात साजरा करण्यात आला या प्रशंगी *मुख्याध्यापक सुजित टेटे , प्रमुख पाहुणे म्हनुन सामाजीक कार्यकर्त्या श्रीमती भाटीया आणि आधार फाउंडेशनच्या संचालिका श्रीमती वैशाली सुजित टेटे*प्रामुख्याने उपस्थित होते . दर वर्षी हा उपक्रम शाळेत राबविण्यात येते. सदर कार्यक्रमाची सुरुवात *नंदी बैलांची पूजा करून आणी बेल पानांची तोरान कापून* करन्यात आली . सर्व विध्यार्थी शेतकरी वेश परिधान करून उपस्थित होते. तान्ह्या पोळ्यात सहभागी झालेल्या नंदी आणि मुलांचे निरीक्षण करुन बक्षिसे देण्यात आली . विध्यार्थ्यानी विविध मराठी गीतांवर नृत्य सादर करून शेतकरी आणि शेतकरी आत्महत्या यावर विशेष संदेश पालकान्ना दिला . कार्यक्रमाची सांगता अल्पोहार वितरण करुन करन्यात आली . कार्यक्रमाचे आयोजन मुख्याध्यापक सुजित टेटे यांनी केला होता. मनीषा काशिवार प्रगती कुंडलेकर स्वप्निल पंचभाई नितेश लाडे राहुल मोहुर्ले चंद्रकांत बागळे हरिश उके संगीता काळेआणि शाळेतील सर्व शिक्षकांनी कार्यक्रमात सहकार्य केला.

Saturday, August 06, 2016
गणित संबोध
ब्लॉसम पब्लिक स्कुल देवरी
दिनांक-०७/०८/२०१६: महाराष्ट्र गणित अध्यापक मंडळ अंतर्गत तालुकास्तरीय"गणित संबोध परिक्षा" वर्ग ५ वी आणि ८ वी साठी मनोहरभाई पटेल उच्च माध्यमिक शाळा या परीक्षाकेंद्रात घेण्यात आली. या प्रसंगी परीक्षा तालुका प्रभारी राजेंद्र मोहुर्ले, ब्लॉसम पब्लिक स्कुल चे मुख्याध्यापक सुजित टेटे, गेडाम सर , थोटे सर, विश्वप्रित निकोडे आणि हर्षदा चारमोडे प्रामुख्याने उपस्थित होते. सदर परिक्षेत ५० विध्यार्थी सहभागी झाले होते. परीक्षेत उपस्थित विध्यार्थीचे हार्दिक आभार.
Subscribe to:
Posts (Atom)