LABLES

Drop Down MenusCSS Drop Down MenuPure CSS Dropdown Menu

NOTICE

ADMISSION OPEN FOR 2020-2021. CO. 9405241004

Showing posts with label ANNUAL CALENDER. Show all posts
Showing posts with label ANNUAL CALENDER. Show all posts

Friday, June 09, 2017

ANNUAL CALENDAR 2017

ANNUAL SCHOOL CALENDAR 

ANNUAL ACTIVITIES
ANNUAL CELEBRATIONS 
ANNUAL HOLIDAYS
ANNUAL EXAM SCHEDUAL 

Thursday, May 04, 2017

MAHARASHTRA DAY 2017

महाराष्ट्र दिनी आईएसओ मानांकन ब्लॉसम स्कूलमधे चिमुकल्यानी केला ध्वजारोहण






देवरी: ०१ (प्रतिनिधी)
महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधुन तालुक्यातिल आईएसओ मानांकन ब्लॉसम पब्लिक स्कूल मधे आपली परंपरा क़ायम ठेवत मुख्याध्यापक सुजित टेटे यांनी चिमुकल्याच्या हातानी ध्वजारोहण करुण घेतला.
आराध्या कानतोड़े आणि मिहिर काशीवार या चिमुकल्यानी ध्वजारोहण केला. या उपक्रमासाठी देवरीतिल प्रतिष्ठित नागरिकांनी मुख्याध्यापकचे कौतुक केले.
सदर कार्यक्रमात सर्व शिक्षक आणि बेरार टाइम्स चे सहसंपादक सुरेश भदाडे उपस्थित होते.