*ब्लॉसम स्कूलमधे वृक्षारोपण करुण वनमहोत्सव साजरा*
देवरी: (०१जुलै) शासनाच्या ४ कोटि वृक्ष एकच लक्ष धोरणाला स्वीकारत ब्लॉसम स्कूल येथे वृक्षारोपनाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले. सदर कार्यक्रमात शाळेचे मुख्याध्यापक सुजित टेटे (सदस्य, हरित सेना महाराष्ट्र शासन), संस्थेचे सचिव निर्मल अग्रवाल, निखिल शर्मा तसेच सर्व शिक्षकवृन्द व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात स्वागत नृत्य सादर करुण करण्यात आले. शाळेतील नवीन प्रवेशित विध्यार्थ्याचे स्वागत करण्यात आले आणि प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला. नवीन विध्यार्थ्याच्या हातानी वृक्षारोपण करण्यात आले. वृक्षारोपण प्रसंगी निखिल शर्मा यांनी एक वळाचे झाड लावले आणि एक विद्यार्थी नियुक्त करून वर्ष भर त्या झाडाची जोपासनी करायला सांगितले वर्षभरात वृक्ष मोठं झाल्यावर त्या विद्यार्थाचे सत्कार व ५०० रुपयाचे पारितोषिक देण्याचे निखिल शर्मा यांनी आश्वासन दिले.
या पद्धतिने मुख्याध्यापक सुजित टेटे यांनी पालक सभेत प्रत्येक विध्यार्थ्याच्या वाढदिवसाला वृक्ष लावायला पालकांना प्रोत्साहित केले.
सदर कार्यक्रमात ३० वृक्ष रोपे शालेय परिसरात लावण्यात आली.

No comments:
Post a Comment