FARMERS DAY AND POLA CELEBRATION 2016-2017
*ब्लॉसम पब्लिक स्कूल देवरी येथे शेतकरी दिवस साजरा*
देवरी ०१ /०९/२०१६ स्थानीक ब्लॉसम पब्लिक स्कूल येथे आज पोळा सनाच्या पार्स्वभुमीवर शेतकरी दिवस मोठ्या उत्सवात साजरा करण्यात आला या प्रशंगी *मुख्याध्यापक सुजित टेटे , प्रमुख पाहुणे म्हनुन सामाजीक कार्यकर्त्या श्रीमती भाटीया आणि आधार फाउंडेशनच्या संचालिका श्रीमती वैशाली सुजित टेटे*प्रामुख्याने उपस्थित होते . दर वर्षी हा उपक्रम शाळेत राबविण्यात येते. सदर कार्यक्रमाची सुरुवात *नंदी बैलांची पूजा करून आणी बेल पानांची तोरान कापून* करन्यात आली . सर्व विध्यार्थी शेतकरी वेश परिधान करून उपस्थित होते. तान्ह्या पोळ्यात सहभागी झालेल्या नंदी आणि मुलांचे निरीक्षण करुन बक्षिसे देण्यात आली . विध्यार्थ्यानी विविध मराठी गीतांवर नृत्य सादर करून शेतकरी आणि शेतकरी आत्महत्या यावर विशेष संदेश पालकान्ना दिला . कार्यक्रमाची सांगता अल्पोहार वितरण करुन करन्यात आली . कार्यक्रमाचे आयोजन मुख्याध्यापक सुजित टेटे यांनी केला होता. मनीषा काशिवार प्रगती कुंडलेकर स्वप्निल पंचभाई नितेश लाडे राहुल मोहुर्ले चंद्रकांत बागळे हरिश उके संगीता काळेआणि शाळेतील सर्व शिक्षकांनी कार्यक्रमात सहकार्य केला.

No comments:
Post a Comment