Thursday, May 28, 2020
Wednesday, September 04, 2019
फक्त परीक्षेसाठी अभ्यास का ?
स्वामी विवेकानंद यांच्या व्याख्येनुसार "आपल्या वागणुकीत झालेला सकारात्मक बदल म्हणजे शिक्षण." परंतु आजच्या आधुनिक युगात फक्त परीक्षे पुरते अभ्यास असे म्हणायला हरकत नाही. परीक्षा आहे म्हणून अभ्यास करायचा नाही तर काही गरज नाही!आजच्या बदलत चाललेल्या जीवनशैली मध्ये अभ्यासाचे महत्व कमी झाल्याचे दिसायला मिळते. याला कारणीभूत कोण ?
प्राथमिक शिक्षण असो कि उच्च शिक्षण फक्त ठरविलेली विषय आणि घटक या चाकोरीबद्ध अभ्यासक्रमाची तयारी केली कि झाली परीक्षा. परीक्षेत मिळालेले गुण म्हणजे आपली गुणवत्ता असला भ्रम सध्या समाजात वेगाने पसरत आहे. प्राथमिक शाळेत शिकत असलेला विध्यार्थ्याला नवी दिशा व दृष्टी देण्याची गरज आहे तिथे आजचा समाज टक्केवारी आणि परीक्षेत मिळालेले गुण यांच्या मधेच मग्न आहे. फक्त परीक्षेच्या वेळी मुलांना घेऊन बसने पैकीच्या पैकी गुण संपादन करणे आणि आनंदोत्सव साजरा करणे हेच का शिक्षण?
देशाचा विकास हा त्या देशातील सुशिक्षित व सुसंस्कृत विध्यार्थ्यावर अवलंबून असतो. देशाच्या सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक प्रगतीत शिक्षणाचा वाटा महत्वपूर्ण असतो.कौशल्य आणि आधुनिक शिक्षण हि 21 व्या शतकाची गरज आहे.त्यासाठी आपण अभ्यासक्रम, शिक्षकांची गुणवत्ता व मूल्यमापन या तीन गोष्टीवर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. शिक्षकांना आजच्या बदलत्या शैक्षणिक प्रवाहातील आव्हाने स्वीकारण्यास तयार रहावे लागलेले नेहमीच बघावयास मिळते. परंतु हि फक्त शिक्षकांनीच जबाबदारी का ?
एकिकडे जागतिकीकरण व दुसरीकडे आपल्या राष्ट्रीय संकल्पना यामुळे शैक्षणिक प्रवाहात वेगाने बदल होत आहेत. दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शिक्षण हे शिक्षकांपुढील एक आव्हान आहे कारण गुणवत्ता ही आपणास भौतिक कसोट्यावर मोजता येत नाही. दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शिक्षण म्हणजे फक्त ज्ञान व कौशल्ये यांचा विकास नसून त्यात मूल्य,अभिवृत्ती व भावनात्मक बाबींचा समावेश होतो.प्रत्येक विद्यार्थ्यांचा कल ओळखून त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी परिपूर्ण प्रयत्न करणे ही शिक्षकांची खरी कसोटी आहे.गुणवत्तेचा शोध घेणे ही न संपणारी प्रक्रिया आहे. आणि हि प्रक्रिया फक्त परीक्षा घेऊन सिद्ध करता येत नाही. कारण परीक्षेमध्ये फक्त एका क्षेत्राचे मूल्यमापन करता येते.
शैक्षणिक मूल्यमापण विषयक अडचण एक मोठी समस्या आहे.राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची उद्दिष्ट्ये व ध्येये साध्य करताना मूल्यमापन अपरिहार्य आहे.पण त्यात भरपूर अडचणी आहेत.अभ्यासक्रम एकांगी आहे,शहर व खेडे यात अनेक बाबतीत भिन्नता असल्यामुळे शहरातील व खेड्यातील मुलांना एकच अभ्यासक्रम योग्यठरू शकत नाही. गुणवत्ता हि विद्यार्थ्यांपर्यंत मर्यादित मानली तरी बोधात्मक,भावात्मक व क्षमता यांचा त्यात समावेश होतो.प्रत्येक विद्यार्थ्यांचे परीक्षेतून मूल्यमापन करणे कठीणच आहे.
भारतीय शैक्षणिक क्षेत्राला हजारो वर्षाचा इतिहास व उज्वल परंपरा आहे.अनेक अडचणीवर मात करून शिक्षकांनी नेहमी नाविन्याचा ध्यास घेतलेला आहे. बदलत्या शैक्षणिक प्रवाहात शिक्षकांपुढील आव्हाने म्हणजे आजच्या पालककेंद्रित झालेल्या शिक्षणातील समस्या दूर करून अभ्यासाचे महत्व फक्त परीक्षे पुरते मर्यादित नाही तर जीवनातील सकारात्मक बदल सतत तेवत ठेवण्यासाठी सर्वतोपरीने अभ्यास करणे गरजेचे आहे.
प्राचार्य डॉ . सुजितकुमार टेटे
ब्लॉसम पब्लिक स्कुल देवरी

Saturday, July 20, 2019
Dear Parents and Student Kindly clink on Time Table -
Time Table FA1 STD-6 to 8th
Time Table FA-1- STD-9th
Time Table FA1 STD-6 to 8th
Time Table FA-1- STD-9th
Thursday, July 11, 2019
Blossom Public School Deori *School Election 🗳organised*
Deori:11July
Recently ISO certified Blossom Public School Deori Organised School Election 2019 to Spread the message and Importance of Right to Vote in Democratic Country. School is a platform to develop well political leader who lead for citizens. To aware about politics and Election process of our democratic country such a visionary purposes behind School Election therefore Principal Dr. Sujit Tete organised this Election. For this Election Election Officers, Ballot Papers, Election room, 2 Booths , Ink and Secret Election Process arranged by School.
In this Election 98% Voting in Booth -1 and 99% Voting in Booth-2 cleared after Election. Harshit Chute, Mihir Agrawal, Vishal Kolhe, Dipak Ratnakar, Vidisha Agrawal, Gunjan Bhandarkar and Shrawani kamble filled their Nominations. As a result Harshit Chute obtained 93 Votes and Shrawani Kamble Obtained 117 Votes and Won this Election.
As per School policy this year also Winner Student will Chief Guest of Independence Day and Got Opportunity to Flag Hoisting respectively.
For Success the Elections Teachers Nitesh Lade, Rahul Mohurle, Vishwajit Nikode, Vaishali Mohurle, Harshda Charmode and all Teachers strove hard.
Secretary Nirmal Agrawal and Principal Dr.Sujit Tete congratulated to Winner Student.

Monday, July 08, 2019
Sunday, December 02, 2018
Blossom Public School Deori
MV Vaccination Program organised at Blossom Public School on this occasion *Mr.Rajesh Chandewar Ex.ZP. Member, Dr. Lalit Kukade THO Deori, Dr. Sujit Tete Principal,* Mr. Jubin Khan Reporter, HR Sayam,
ANM Namrata Mangale, M.V.Nakhate and SK Shahare were present at school.
The Vaccination Program start after inauguration.
The program organised under Observation of Dr. Lalit Kukade THO and Dr. Sujit Tete Principal.
Total: 416 /428 student present at school and vaccinated by the ANM.
All Teachers staff strove hard and cooperated to success the Vaccination Program.

Friday, August 24, 2018
"SAKSHAM BALIKA SAKSHAM BHARAT" PROJECT
Deori:25 Aug
ISO certified and Popular Blossom Public School Deori organized 'Saksham Balika Saksham Bharat' Project at Police station Deori. This project organized by initiative Principal Mr. Sujit Tete on occasion of Raksha Bandhan. This project organized under the motto to uplift girls education and their position in the India society since 2 years. on this auspicious occasion Police officer Mr. Kamlesh Bacchav and Mr.Nitin Shirpurkar and Other were Present. Officers provided all information about police department personally to student. Student must know law and order from this visit. Police department is the part of Our society. 24 hrs they ready to help us but due to duty they unable to celebrate festivals with their families. This visit was on occasion of Raksha Bandhan so Girls tie the Rakhi's on hands of Police and celebrate the Raksha Bandhan.
to success this visit Police Department, Teachers Mr. Nitesh Lade, Mr. Rahul Mohurle, Mrs. Vaishali Mohurle, Mrs. Vaishali Tete, Mr. Vishvaprit Nikode, mrs. Harshada Charmode and other strove hard.

Friday, August 10, 2018
Saturday, August 04, 2018
*Hand Palm Painting Activity*
*Blossom Public School Deori*
*Hand Palm Painting Activity*
Deori: 04 August
Blossom Public School recently organised Hand Palm Painting Activity for Primary Classes.
Activity was conducted by Drawing and Art Craft department’s Art Teacher Mrs.Vaishali Tete. All Students from belonging classes participated enthusiastically in this activity.
Every Saturday Principal Mr. Sujit Tete organised such co-curriculum activities to develop hidden talent behind each student.
Assistant Teacher Mrs. Tanuja, Mrs. Rekha, Mrs. Pragati strove hard to success this activity.

Tuesday, January 30, 2018
Tuesday, December 19, 2017
*ब्लॉसम पब्लिक स्कूल देवरी*
जवाहर नवोदय विध्यालय परिक्षेमधे ब्लॉसम स्कूल च्या विध्यार्थ्याचे सुयश
देवरी: २८जून
आई एस ओ मानांकन प्राप्त ब्लॉसम पब्लिक स्कूल च्या दीप्तांशु देवकुमार राउत आणि तास्वीक सुरेन्द्र कतलाम या विध्यार्थ्यानी नवोदय परिक्षेत घवघवित यश संपादन केला.
सदर विध्यार्थी इयत्ता ६ वी च्या प्रवेशासाठी पात्र झाले आहे.
मुख्याध्यापक सुजित टेटे आणि वर्गशिक्षक विश्वप्रीत निकोड़े यांनी सदर परिक्षेसाठी मार्गदर्शन केला. या अगोदर गणित संबोध आणि गणित प्रविन्या या परिक्षेतही यांनी ज़िल्हात बाज़ी मारली होती. विध्यार्थ्यानी आपल्या यशाचे श्रेय मुख्याध्यापक सुजित टेटे वर्गशिक्षक विश्वप्रित निकोड़े आणि आपल्या पालकाना दिले.

Tuesday, November 28, 2017
Wednesday, September 06, 2017
ब्लॉसमचे विध्यार्थी तालुका बॅडमिंटन स्पर्धेत अव्वल
| PRINCIPAL SUJIT TETE & COACH RAHUL MOHURLE |
देवरी: 05 सप्टेंबर ब्लॉसम पब्लिक स्कुल आपल्या वेगवेगळ्या उपाक्रमासाठी नेहमीच चर्चेत असते. बौद्धिक स्पर्धा असो वा क्रीडा स्पर्धा, नृत्य असो वा गायन, गुणवत्ता शिक्षणा पासून तर दप्तराच्या ओझा कमी करण्याच्या विविध क्षेत्रात यशाचे शिखर गाठणाऱ्या विध्यार्थ्यांना घडविणारी नक्षलग्रस्त तालुक्यातील एक लोकप्रिय शाळा. मुख्याध्यापक सुजित टेटे यांच्या मार्गदर्शनात आगळे वेगळे सहशालेय उपक्रम आणि त्यामधून विद्यार्थ्यांचा गुणवत्ता विकास कसा घडविता येणार याचे वेळोवेळी कार्यशाळा राबवून विध्यार्थ्यांना घडविण्याचे प्रयत्न चालविले जातात. महाराष्ट्र शासनाच्या शालेय क्रीडा व शिक्षण विभाग आणि जिल्हा क्रीडा परिषदे तर्फे घेण्यात आलेल्या बॅडमिंटन स्पर्धेत 14 वर्षे वयोगटात शाळेतील 5मुले आणि 5मुली सहभागी झाले होते.10 पैकी 10 विध्यार्थी तालुक्यातून अव्वल आले आणि शिक्षक दिनी गुरु दक्षिणाचं दिली. जिल्हास्तरीय स्पर्धे साठी यांची निवड झाली आहे. क्रीडा शिक्षक व प्रशिक्षक राहुल मोहुर्ले यांच्या प्रशिक्षणामुळे स्पर्धक अनिकेत शाहू, रचिकेत शाहू, हर्षित अग्रवाल, श्याम अग्रवाल आणि राजवर्धन उके. मुली मध्ये पूर्वा चांदेवार, सिद्धी थोटे, ऋतुजा देशमुख, गुंजन भांडारकर आणि विधीसा गर्ग यांची निवड झालेली आहे. विजेत्या सर्व स्पर्धकांनी यशाचे श्रेय मुख्याध्यापक, क्रीडा शिक्षक आणि पालकांना दिले.
Subscribe to:
Posts (Atom)