*ब्लॉसम पब्लिक स्कूल देवरी*
जवाहर नवोदय विध्यालय परिक्षेमधे ब्लॉसम स्कूल च्या विध्यार्थ्याचे सुयश
देवरी: २८जून
आई एस ओ मानांकन प्राप्त ब्लॉसम पब्लिक स्कूल च्या दीप्तांशु देवकुमार राउत आणि तास्वीक सुरेन्द्र कतलाम या विध्यार्थ्यानी नवोदय परिक्षेत घवघवित यश संपादन केला.
सदर विध्यार्थी इयत्ता ६ वी च्या प्रवेशासाठी पात्र झाले आहे.
मुख्याध्यापक सुजित टेटे आणि वर्गशिक्षक विश्वप्रीत निकोड़े यांनी सदर परिक्षेसाठी मार्गदर्शन केला. या अगोदर गणित संबोध आणि गणित प्रविन्या या परिक्षेतही यांनी ज़िल्हात बाज़ी मारली होती. विध्यार्थ्यानी आपल्या यशाचे श्रेय मुख्याध्यापक सुजित टेटे वर्गशिक्षक विश्वप्रित निकोड़े आणि आपल्या पालकाना दिले.